वाद विवाद स्पर्धा
- Vivek Aware
- Dec 15, 2018
- 1 min read
Updated: Dec 20, 2018

राज्यशास्त्र विभागांतर्गत Advance Study Forum च्या वतीने 14 डिसेंबर 2018 रोजी महाविद्यालयात वर्ग क्र. सी. 26 मध्ये “विधान सभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रित घेणे योग्य कि अयोग्य” या विषयावर वाद विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुढिल विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उत्स्फ़ुर्त पणे आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी कु. मोहिनी पवार हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर बी. ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी रुपेश नरवडे याने द्वितिय क्रमांक पटकाविला. हि स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यात प्रा. डॉ. सत्यपाल कांबळे, प्रा. विवेक आवारे आणि बी.ए. तसेच एम. ए. राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी योगदान दिले.
Comentarios